१०,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेली भयानक लांडग्यांची प्रजाती डायर वुल्फ पुन्हा एकदा पृथ्वीवर अवतरली आहे. कोलोसल बायोसायन्सेस या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आधुनिक अनुवांशिक अभियांत्रिकी (CRISPR) आणि प्राचीन डीएनएचा वापर करून रोम्युलस आणि रेमस या दोन डायर वुल्फ पिल्लांचा यशस्वी जन्म घडवून आणला. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर २०२४ रोजी झाला आहे. ही घटना वैज्ञानिक जगतातील मैलाचा […]
विज्ञान
Stay updated with the latest science news from Maharashtra and India. Our Science News section covers groundbreaking research, technological advancements, space exploration, environmental issues, and all the exciting developments in the world of science
चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण, ‘असा’ असेल चंद्रावर पोहोचण्याचा प्रवास, जाणून घ्या…
श्रीहरीकोटा : चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. 23-24 ऑगस्ट दरम्यान कधीही, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॅंझिनस-यू विवराजवळ उतरेल. LVM3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 ला 179 किमी पर्यंत नेले. त्यानंतर त्याने चांद्रयान-3 ला पुढे प्रवासासाठी अवकाशात ढकलले. या कामात रॉकेटला फक्त 16:15 मिनिटे लागली. LVM3 रॉकेटने ज्या कक्षेत चांद्रयान-3 प्रक्षेपित केले आहे ती 170X36,500 किलोमीटर लांबीची लंबवर्तुळाकार […]
वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना, जाणून घ्या…
वीज पडणे हि नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. मान्सुन सक्रीय […]
अंटार्क्टिकामध्ये झाला सूर्यास्त, आता तिथे सहा महिने राहणार अंधार
अंटार्क्टिका : अंटार्क्टिकामध्ये सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे अंटार्क्टिकामधील युरोपातील कॉनकॉर्डिया संशोधन केंद्रातील १२ शास्त्रज्ञ, संशोधक आणि कर्मचारी यापुढे पुढील सहा महिने सूर्य पाहू शकणार नाहीत. येथे पुढचे सहा महिने फक्त रात्रीचे असतील. जगात सर्वत्र सूर्य उगवेल, पण अंटार्क्टिकाच्या त्या ठिकाणी सहा महिने फक्त अंधारच राहील. ज्या महिन्यात आपण उष्णतेमुळे हैराण आहोत, त्याच महिन्यापासून अंटार्क्टिकामध्ये हिवाळा […]