अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच भारतीय नागरिकांना चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले. ते सर्व १२ दिवसांनी भारतात परतले. चीनच्या हद्दीत त्यांचे हस्तांतरण करण्यात आले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.
आता त्यांना कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगितले की, हे पाचही तरुण भारतात परततील. त्यांनी ट्विट केले होते की, तरुणांना चीनमधून सोडण्याचे मान्य केले गेले आहे.
अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…