अर्थकारण

आजपासून अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडी दरात सुधारणा, आता किती मिळणार फायदा? जाणून घ्या …

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने एफडी (FD) दरात सुधारणा केली आहे. आपण देखील एफडी घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने लागू केलेले नवीन दर आजपासून म्हणजेच 6 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडीची सुविधा देते. या मुदत ठेवींवर २.50 टक्के ते ५.75 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.

असे असतील आजपासून लागू झालेले नवीन व्याजदर :

  1. 7 दिवस ते 29 दिवस – 2.50 टक्के
  2. 30 दिवस ते 3 महिने – 3 टक्के
  3. 3 महिने ते 4 महिने – 3.5 टक्के
  4. 4 महिने ते 5 महिने – 3.5 टक्के
  5. 5 महिने ते 6 महिने – 3.5 टक्के
  6. 6 महिने ते 7 महिने – 4.40 टक्के
  7. 7 महिने ते 8 महिने – 4.40 टक्के
  8. 8 महिने ते 9 महिने – 4.40 टक्के
  9. 9 महिने ते 10 महिने – 4.40 टक्के
  10. 10 महिने ते 11 महिने – 4.40 टक्के
  11. 11 महिने ते 11 महिने 25 दिवस – 4.40 टक्के
  12. 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष – 4.40 टक्के
  13. 1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवस – 5.10 टक्के
  14. 1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवस – 5.15 टक्के
  15. 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवस – 5.10 टक्के
  16. 1 वर्ष 25 दिवस ते 13 महिने – 5.10 टक्के
  17. 13 महिने ते 14 महिने – 5.10 टक्के
  18. 14 महिने ते 15 महिने – 5.10 टक्के
  19. 15 महिने ते 16 महिने – 5.20 टक्के
  20. 16 महिने ते 17 महिने – 5.20 टक्के
  21. 17 महिने ते 18 महिने – 5.20 टक्के
  22. 18 महिने ते 2 वर्षे – 5.25 टक्के
  23. 2 वर्षे ते 30 महिने – 5.40 टक्के
  24. 30 महिने ते 3 वर्षे – 5.40 टक्के
  25. 3 वर्षे ते 5 वर्षे – 5.40 टक्के
  26. 5 वर्षे ते 10 वर्षे – 5.75 टक्के

ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज दर मिळेल?

ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून एफडीवर अधिक व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 2.5 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज दर मिळेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago