mumbai high court

मेधा किरीट सोमय्यांकडून संजय राऊतांविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई…

2 वर्षे ago

सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 13 जून पर्यंत स्थगिती

मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ…

2 वर्षे ago

भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला अरुण फरेरा, वरवरा राव, व्हर्नन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणातील तीन आरोपी वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस यांनी उच्च न्यायालयाच्या डिसेंबर 2021 च्या…

2 वर्षे ago

वृत्तपत्रांमध्ये देव-देवतांची छायाचित्रे छापण्यास मनाई करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : वृत्तपत्रांमध्ये देव-देवतांचे फोटो छापण्यावर निर्बंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. मुख्य न्यायमूर्ती…

2 वर्षे ago

राणा दाम्पत्याला मोठा झटका, दुसरी FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे.…

2 वर्षे ago

लैंगिक गुन्ह्यांतील पीडित बालकांवर पुन्हा -पुन्हा आघात नको, त्यासाठी सर्व न्यायालयांना ‘हे’ निर्देश जारी

मुंबई : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पीडित बालकाची तपासणी करण्यात विलंब झाल्यास त्याचा आरोपींनाच फायदा होईल, मुंबई उच्च…

2 वर्षे ago

सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 5 मे पर्यंत स्थगिती

मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ…

2 वर्षे ago

नवाब मलिकांना मोठा झटका! ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने…

2 वर्षे ago

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ‘ती’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात आणि ईडी…

3 वर्षे ago

संजय राऊत यांच्याविरोधातील ‘ती’ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, महिलेने केले होते गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर आरोप…

3 वर्षे ago