मुंबई

ब्रेकिंग! मुंबईत सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भीषण आग

मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.…

5 वर्षे ago

पाकिस्तान विरुध्द भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय

मुंबई : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही खेळाडूंविषयी उमटत असलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले…

5 वर्षे ago

गार्डनमध्ये खेळताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईच्या ॲन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12 वर्षीय यशकुमार…

5 वर्षे ago

‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली,…

5 वर्षे ago

मुंबईतील ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करावा, अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा 6 किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात…

5 वर्षे ago

ड्रग्ज पार्टी प्रकरण : शाहरुखचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक

मुंबई : मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत…

5 वर्षे ago

मुंबई- गोवा क्रूझवर एनसीबीची कारवाई, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान NCBच्या ताब्यात

मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईहून गोव्याला निघालेल्या मोठ्या क्रूझवर कारवाई करत ड्रग पार्टी करणाऱ्यांना अटक केली…

5 वर्षे ago

VIDEO : कारचालकाने अचानक घेतला युटर्न, दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : कारचालकाने अचानक युटर्न घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावरील…

5 वर्षे ago

मुंबईत आणखी एका दहशतवाद्याला ATS कडून अटक

मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली…

5 वर्षे ago

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासल्याने तरुणीचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे.…

5 वर्षे ago