Three arrested including Shah Rukh son Aryan Khan
मुंबई : मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या क्रूझवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
एनसीबीने या सर्वांची कसून चौकशी केली, त्यानंतर काही वेळापूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना अटक केली आहे. एनडीपीएस अॅक्टच्या सेक्शन २७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांची आता वैद्यकीय चाचणीही करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…