Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी आज कोळी बांधव आणि वारकरी कृष्णकुंजवर आले आहेत. सरकारने राज्यात अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाहीये. कार्तिकी एकादशीही जवळ आल्यानं पंढरपूर मंदिर सुरु करावं, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भात आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वारकरी आले होते.
राज ठाकरेंनीही वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात, अशी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकी दिली जात नाही, अशी तक्रार राज ठाकरेंकडे मांडली आहे. राज ठाकरेंकडे आमच्या समस्यांवर मार्ग नक्कीच मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…