news of bomb in taj mahal tourists were evacuated
ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे. बॉम्ब असल्याची बातमी कळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि ताजमहालचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने फोनवर स्फोटके ठेवण्याची माहिती पोलिसांना दिली होती. सध्या पोलीस आलेल्या फोन कॉलचा तपस करत आहेत.
बॉम्बची माहिती मिळताच ताजमहाल परिसरात मोठ्या प्रमाणात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आता संपूर्ण ताजमहालमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…