50 employees of Bharat Biotech test COVID-19 positive
हैदराबाद : कोवॅक्सिन निर्माता ‘भारत बायोटेक’च्या 50 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘भारत बायोटेक’च्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांकडून लसीच्या परिणामकारकतेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की स्टाफमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण का केले गेले नाही.
कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्यावर काही राजकीय नेत्यांनी टिपण्णी केली होती, त्याचा संदर्भ देत एला यांनी बुधवारी ट्विट केले की, “काही राज्यांनी आमच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करून आम्हाला खूप निराश केले. आमचे ५० कर्मचारी कोविडमुळे काम करू शकत नाहीयेत, तरीही आम्ही कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये २४ तास तुमच्यासाठी काम करत आहोत. ”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…