Rahul Gandhi targeted Prime Minister Modi
भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य धोरण न बनविल्याबद्दल आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे आणि देशातील ऑक्सिजन, लस तसेच औषधाच्या तुटवड्यावर भाष्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले कि, “लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब झाले आहेत. आता शिल्लक आहेत ते फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर जीएसटी आणि इकडे – तिकडे पंतप्रधानांचे फोटो.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…