man arrested for rape on horse four times week in florida
वॉशिंग्टन : अमेरिकेत एका तरुणाने घोडीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा तरुण आठवड्यातून चार वेळा घोडीवर बलात्कार करत होता. फ्लोरिडातील एक वृद्ध महिला कॅरन मिलानोने आपला 21 वर्षांचा नातू निकोलस सारदो याला घोडीवर बलात्कार करताना रंगेहाथ पकडले.
कॅरनच्या पाळीव घोडीचं नाव जॅकी जी आहे. ती एक मिनिएचर ब्रीडची घोडी आहे. कॅरनने निकोलसला आपल्या घोडीजवळ पकडलं, यावेळी त्याने कपडे घातलेले नव्हते. त्यानंतर तिने तात्काळ या घटनेबद्दल पोलिसांना सांगितलं. धक्कादायक म्हणजे निकोलसने पोलिसांना जबाबात सांगितलं की त्याला जॅकी जी ही घोडी खूप आवडायची. त्याला तिच्याबद्दल वेगळेच आकर्षण वाटायचे. तसेच तो आठवड्यातून चार वेळा तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचा. लैंगिक संबंध ठेवताना घोडीपासून कोणताही आजार होऊ नये म्हणून तो नेहमी कंडोम वापरायचा.
तरुणाने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस रिपोर्टमध्ये त्याला आजारी घोषित करण्यात आलं आहे. तसेच तपासात घोडीवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं असून निकोलसला ऍनिमल बेस्टिलटीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…