Umesh Kamat and Priya Bapat infected with corona
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियाने सोशल मीडियावर त्यांना दोघांनाही कोरोना झाल्याचं सांगितलं आहे.
प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. ती म्हणाली कि, “दुर्देवाने उमेश आणि माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं घेत आहोत आणि त्यांनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहोत. गेल्या आठवड्याभरात आम्हाला जे कोणी भेटले त्यांनी कोरोना चाचणी करून घ्या.”
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…