Arjun Rampal's girlfriend's brother arrested by NCB
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्या नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडसचा भाऊ अॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने हशीष आणि अल्प्रझोलमच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत.
अमली पदार्थांच्या प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सच्या अटकेमुळे अॅगिसिओलोसची ड्रग्स डीलिंगमधली भूमिका समोर आली आहे. एनसीबीने सांगितले कि, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनेक ड्रग पेडलर्सशी अॅगिसिलोसचा संपर्क होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ईटाइम्सला सांगितलं की, ‘आरोपी हा सुशांत-रिया प्रकरणातील ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. आरोपीचा या खटल्याशी थेट संबंध आहे आणि म्हणूनच त्याला अटक करण्यात आली आहे.’ एनसीबीला त्याची दोन दिवसांची कोठडी मिळाली.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…