महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन…

5 वर्षे ago

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आज…

5 वर्षे ago

महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा :  सातारा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई…

5 वर्षे ago

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) च्या ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड ॲनेलिटीक्स…

5 वर्षे ago

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित…

5 वर्षे ago

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

नागपूर : नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि…

5 वर्षे ago

गतिमंद तरुणीवर ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक घटना उघड

मुंबई : पालघर जिल्ह्यात एका गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरूणीने…

5 वर्षे ago

महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची…

5 वर्षे ago

उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

पुणे : बजाजचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने…

5 वर्षे ago

टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक

कोल्हापूर : एका टीव्ही अभिनेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२) असे अटक केलेल्या कलाकाराचे…

5 वर्षे ago