Four women from the same family were raped
मुंबई : पालघर जिल्ह्यात एका गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरूणीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये गतिमंद तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. दरम्यान, पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. आरोपी पीडितेला सतत धमकी द्यायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायचा, अशी माहितीही मनोर पोलिसांनी दिली. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बलात्कार आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…