कोरोना

महाराष्ट्रात ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना केली विनंती…

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण सध्या…

5 वर्षे ago

अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती

देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या…

5 वर्षे ago

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक; कसा काढायचा? जाणून घ्या

मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत…

5 वर्षे ago

ऑक्सिजन स्तर कमी झाल्यास रूग्णांनी करा ‘हे’ उपाय, आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना घरी स्वत: ची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने…

5 वर्षे ago

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधानांची मदतीची घोषणा

विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना…

5 वर्षे ago

माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची बातमी खोटी, सुमित्रा महाजन यांची प्रकृती स्थिर…

 नवी दिल्ली : माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी…

5 वर्षे ago

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींचा बंगाल दौरा रद्द, कोरोना परिस्थितीबद्दल घेणार उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उद्याचा बंगालमधील प्रचार दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान…

5 वर्षे ago

देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून लक्ष घालत चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं…

5 वर्षे ago

दिलासादायक! गडकरी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

दिल्ली  : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची…

5 वर्षे ago

कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह

पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं…

5 वर्षे ago