PM Modi cancels visit to Bengal on Friday, will hold high-level meet
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उद्याचा बंगालमधील प्रचार दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की मी उद्या पश्चिम बंगालचा प्रचार दौरा रद्द केला असून त्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकआहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…