थोडक्यात घडामोडी टीम

महाराष्ट्रात ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना केली विनंती…

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण सध्या…

6 वर्षे ago

ग्राहकांना मोठा धक्का..! अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवहार आता महागणार, अनेक नियमांत मोठे बदल..

नवी दिल्ली : आपण अ‍ॅक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. आता अ‍ॅक्सिस बँकेतून पैसे काढणे…

6 वर्षे ago

राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा – शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या…

6 वर्षे ago

प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

नवी दिल्ली : अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (23 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले.…

6 वर्षे ago

अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती

देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या…

6 वर्षे ago

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना, ‘या’ आकडेवारीवर राहील लक्ष…

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नई येथे रात्री ७.३० वाजता सामना होणार आहे. गुणतालिकेत मुंबई…

6 वर्षे ago

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक; कसा काढायचा? जाणून घ्या

मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत…

6 वर्षे ago

ऑक्सिजन स्तर कमी झाल्यास रूग्णांनी करा ‘हे’ उपाय, आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना घरी स्वत: ची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने…

6 वर्षे ago

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधानांची मदतीची घोषणा

विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना…

6 वर्षे ago

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस.…

6 वर्षे ago