ED

सुरेश रैना व शिखर धवन यांची ११.१४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ईडीची कारवाई

नवी दिल्ली : बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मनी लाँडरिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना…

6 महिने ago

मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश…

3 वर्षे ago

मोठी बातमी! अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर… पण ईडी उच्च न्यायालयात जाणार

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या…

4 वर्षे ago

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, राऊतांकडे असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावे

मुंबई : ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले. मुलुंडच्या एका कार्यालयावर छापा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त…

4 वर्षे ago

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘सामना’मध्ये छापलेल्या ‘त्या’ कॉलमबाबत ईडी करणार चौकशी

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार…

4 वर्षे ago

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार, दोघांना समोरासमोर बसवून चौकशीची शक्यता

मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आज ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार…

4 वर्षे ago

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स, उद्या सकाळी होणार चौकशी

मुंबई : ईडीने पत्रा चाळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावले…

4 वर्षे ago

ब्रेकिंग! नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा…

4 वर्षे ago

ब्रेकिंग! संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, न्यायालयाचा आदेश

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची…

4 वर्षे ago

सोनिया गांधी यांची ईडीकडून आज पुन्हा चौकशी, राजघाटावर कलम 144 लागू

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी करणार आहे. सोनिया गांधी सकाळी…

4 वर्षे ago