Accused arrested

पुणे : गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक, ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी…

12 महिने ago

‘रक्षक’च ठरला भक्षक! सुरक्षारक्षकानेच फोडले घर, पुण्यातून लाखोंचे दागिने लंपास

पुणे : सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकानेच घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला अटक…

1 वर्ष ago

पुणे : ८ वर्षीय मुलाचे अपहरण, पोलिसांनी २ तासांत ट्रेनमधून केली मुलाची सुटका

पुणे : अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने दोन तासांत वाचवले. विशेष म्हणजे,…

1 वर्ष ago

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाला महिना उलटूनही अद्याप आरोपपत्र दाखल नाही

पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली…

1 वर्ष ago

चेष्टा बेतली जीवावर! पुण्यातील 16 वर्षीय मुलाचा एअर कॉम्प्रेसर प्रँकमुळे मृत्यू, गुदद्वाराद्वारे अंगात हवा भरली आणि…

पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा एअर कॉम्प्रेसर प्रँकमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात…

3 वर्षे ago

पुणे : 7 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीसह त्याच्या आईलाही अटक

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ येथे एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मावळ…

4 वर्षे ago

महाराष्ट्रातील नेत्यांना फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने…

6 वर्षे ago