करोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. ३ ते ४ महिन्यांपासून असलेले बंदही आता शिथिल होत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. काही खेळाडूंना देखील करोनाची लागण झाली आहे.
बांग्लादेशचा फिरकी गोलंदाज मुशर्रफ हुसेन याचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आढळला आहे. गेल्या वर्षी त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचेही निदान झाले होते. त्यामुळे आता तो एकाच वेळी ट्यूमर आणि करोना व्हायरस या दोघांशी लढत आहे. तो सध्या क्वारंटाइन झाला आहे.
करोना आणि ब्रेन ट्यूमर या दोन्हीवर मात करून हुसैनला पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची इच्छा आहे. याआधी बांगलादेशचे मशर्रफ मुर्तजा, नजमुल इस्लाम आणि नफीस इकबाल यांना जून महिन्यात करोना झाल्याची बातमी आली होती. तर त्याआधी बांगलादेश फुटबॉल संघातील १८ खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…