Gang rape of a 25-year-old woman in Gurugram
उत्तर प्रदेश : महोबा येथील १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमात दुर्गा पूजेनंतर ही तरुणी आपल्या घरी जात होती. यानंतर तीन तरुणांनी रस्त्यावरून तिचं अपहरण केलं आणि निर्जन जागी नेऊन तिच्यावरसामूहिक बलात्कार केला.
पानवाडी भागात बलात्काराची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीला आपल्या घरामागील एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…