Fire breaks out at a mall in Mumbai
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी मॉलला आग लागल्याची माहिती मिळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मॉलमधील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यासोबतच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सिटी सेंट्रल मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी मॉलमध्ये अनेक नागरिक उपस्थित होते. मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट बाहेर मॉलमधून बाहेर येताना दिसत होते. मॉलमधील एका व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे या व्हिडिओत दिसत आहे की, मॉलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आहेत आणि संपूर्ण मॉलमध्ये धुराचे लोट आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…