underworld don chhota rajan is alive confirmed aiims admitted for corona virus treatment
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची बातमी बनावट असल्याचे समोर आले आहे. याची पुष्टी एम्सने केली आहे. शुक्रवारी दुपारी अफवा पसरली की छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पण आता एम्सने ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. छोटा राजन जिवंत आहे आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ही केवळ अफवा आहे, असे एम्स ट्रामा सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
छोटा राजन अजूनही जिवंत असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा खुलासा राजनवर उपचार करणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून करण्यात आला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…