How to update mobile number in Aadhar card
नवी दिल्ली : देशातील सर्वांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच, आधार कार्डमध्ये देण्यात आलेली माहिती संपूर्णपणे अपडेट असणे खूप महत्वाचे असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून वेळोवेळी आधारसंदर्भात सर्व प्रकारच्या अपडेट देण्यात येतात. दरम्यान, यूआयडीएआयने आता आधारशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा परिणाम सर्व आधार कार्डधारकांवर होणार आहे.
या यादीतून कोणत्याही एका वैध अॅड्रेस पुराव्याच्या आधारे आपण आपला पत्ता अपडेट करू शकता: https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf
या निर्णयामुळे आधार कार्डमधील पत्ता अपडेट करताना लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत किंवा बर्याच काळासाठी नोकरी बदलत आहेत, त्यांना आता आधारवर पत्ता अपडेट करणे कठीण होऊ शकते. ज्यांच्याकडे पत्ता अपडेट करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, त्यांच्यासाठी देखील ही मोठी समस्या ठरू शकते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…