Twitter restores blue verification tick of VP Naidu's personal account
नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) पुनर्संचयित केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे वैयक्तिक ट्विटर अकाउंट पुन्हा ‘सत्यापित’ (Verified) झाले आहे. ब्लू टीक हटवल्यानंतर काही तासातच ट्विटरने पुन्हा ब्लू टीक परत केली आहे.
ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून ‘ब्लू टीक’ हटवली
ट्विटरने व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) हटवली होती. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकरणावर ट्विटर इंडियाने चूक दुरुस्त करत स्पष्टीकरण दिले की “त्यांचे खाते बर्याच काळापासून लॉग इन केले नसल्यामुळे ब्लू टीक हटविले होते. आता Verified करून ब्लू टीक परत केली आहे.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…