The number of corona patients in the country has been Decrease
देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणार्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५५,७२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात ५७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ७ लाख ७२ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 75 लाख 50 हजार 273 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 66 लाख 63 हजार 608 लोक कोरोनाहून बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची 7 लाख 72 हजार 55 सक्रिय प्रकरणे आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 14 हजार 610 लोक मरण पावले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशातील 66,399 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. भारताची कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या सध्या 88.26% आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…