In a few minutes you will know how much gas is left in the cylinder with this method
नवी दिल्ली : आज घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहेत. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबई येथे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरून आता 899.50 रुपये झाली आहे.
या महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.50 रुपये झाली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…