The government is considering a proposal to increase the income limit for OBC creamy layer
नवी दिल्ली : संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. येथील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. 6-7 जानेवारीला सर्वांची कोरोना चाचणी झाली होती. देशात ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, ती खरोखरच चिंतेची बाब आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
अनेक राज्यांमध्ये मंत्री आणि नेते ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 285 लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. तर 40,895 लोक बरे झाले आहेत. भारतातील 27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची एकूण 3,071 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,203 आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…