नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात एकूण 13,216 प्रकरणे समोर आली आहेत. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन आकडेवारीनंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 68 हजारांच्या पुढे गेली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 8,148 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाचा दैनिक पॉझिटिव्हिटी दर 2.73% झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…