देश

सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जवानाचा सिक्कीममध्ये कोरोनाने मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील भारतीय लष्करातील जवान अमोल किरण आदलिंगे (वय ३०) यांचा भारत-चीन सीमेवर सिक्कीममध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

आदलिंगे हे २०१२ साली हैदराबाद येथून भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते. सिक्कीममध्ये कर्तव्यावर रुजू असताना त्यांना करोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. मृत आदलिंगे यांच्या पार्थिवावर सिक्कीम येथेच भारत-तिबेट सीमा पोलीस दलाकडून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago