देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेपासून सुरु होणार मोफत कोरोना लसीकरण, जाणून घ्या कोणाला मिळणार

केंद्र सरकारने बुधवारी कोरोना लसीकरणावर मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटले आहे की 45 वर्षांपेक्षा जास्त व 60 वर्षांवरील आजारी लोकांना सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरण दिले जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की 1 मार्चपासून 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होईल.

जावडेकर म्हणाले की, सरकारी केंद्रांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी लसीकरणाचे शुल्क द्यावे लागतील. ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे त्यांना फी भरावी लागेल. आरोग्य मंत्रालय येत्या 3-4 दिवसांत खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी किती फी भरावी लागेल याचा निर्णय घेईल. आरोग्य मंत्रालय या संदर्भात उत्पादक आणि रुग्णालयांशी चर्चा करत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago