After the arms puja, the defense minister said that the Indian army would not allow even an inch of land to fall into the hands of the enemy
दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्र पूजन केले. रविवारी सकाळी त्यांनी दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकाला श्रद्धांजली वाहिली आणि सैनिकांना संबोधित केले. त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील होते.
शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले की यावेळी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची इच्छा आहे, हे आमचे उद्दीष्ट आहे पण कधीकधी अशा काही नकारात्मक गोष्टी घडतात. माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे कि, कोणत्याही परिस्थितीत आपले सैन्य भारताची एक इंच जमीन देखील इतरांच्या हाती जाऊ देणार नाही.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यासह दसरा साजरा केला. दार्जिलिंगमधील सुकना वॉर मेमोरियलमध्ये ‘शस्त्रपूजन’ केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय सेनेच्या सैनिकांना भेटून मला नेहमीच आनंद होतो. त्यांचे मनोबल खूपच उंच आहे, ज्याचे जितके कौतुक करावे, कमी आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…