Covovax trials finally begin in India
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे.
कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून त्यांची एकूण कार्यक्षमता ८९ % आहे, असे पूनावाला यांनी ट्विट केले.
वृत्तानुसार, यूकेमध्ये झालेल्या तीन टप्प्यातील ट्रायलमध्ये कोव्होवॅक्सने कोरोनाच्या मूळ स्ट्रेनविरुद्ध ९६ % कार्यक्षमता दर्शविली. परंतु यूके स्ट्रेनविरुद्ध त्याची कार्यक्षमता टक्केवारी ८६.3 आहे तर दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आलेल्या २ टप्प्यातील ट्रायलमध्ये त्याची एकूण कार्यक्षमता 48.6 टक्क्यांपर्यंत खाली गेली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…