Helpline number from Congress to help Covid pandemic citizens
पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस भवन येथे हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संकेत गलांडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस यांनी उपस्थित राहून अनेक नागरिकांसोबत संवाद साधला.
संकेत गलांडे म्हणाले कि, “आयसोलेशन बेड, ऑक्सीजन बेड, इंजेक्शन व कोरोना संदर्भात अनेक अडचणी सध्या नागरिकांना येत आहेत. त्या सर्व अडचणी सोडवण्याचे काम युवक काँग्रेसचे व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या वेळेस पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके उपाध्यक्ष सौरभ अमराळे सरचिटणीस विवियन केदारी माझे विद्यार्थी-काँग्रेस मधील सहकारी अविनाश साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर काँग्रेस हेल्प लाईन नंबर….+91 ७८७५४५०५५५ / +91 7507870777
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…