ग्लोबल

भीषण अपघात! ट्रकचालक करत होता ओरल सेक्स, एका महिलेचा मृत्यू तर…

अमेरिका : कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोस शहरात एका ट्रक चालकावर एका महिलेचा खून करून दोन जण गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या ट्रकचा चालक ट्रकमध्ये एका २४ वर्षीय तरुणीसोबत ओरल सेक्स करत होता, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. तसेच तो नशेत देखील होता. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकने एका बारला जोरदार धडक दिली, त्यामुळे तेथे गोंधळ उडाला होता. पोलिसांनी आरोपी ट्रक चालक एलिक्स मोरीनो (वय 32) याच्याविरूद्ध खून आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा गुन्हा नोंदवला असून त्याला तुरूंगात टाकण्यात आले आहे.

न्यायालयात पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, हा ट्रकचालक दारूच्या नशेत एका तरुणीसोबत पबमध्ये गेला होता. मात्र, त्याला पबमध्ये जाऊ दिले नाही. त्यामुळे तो तेथून रागाच्या भरात बाहेर पडला आणि पार्किंगमध्ये गेला. त्यानंतर तो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रकमध्ये बसला. तिथे काही वेळ थांबला. यादरम्यान, त्याने अचानक ट्रक रिटर्न घेतला. त्याने मागे कोणी आहे की नाही हे न बघताच वेगाने ट्रक रिटर्न घेतला. यावेळी ट्रकच्या मागे तीन जण उभे होते, त्यांना तेथून पाळण्याची संधी देखील मिळाली नाही आणि हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू व्यतिरिक्त या आरोपीने कोकेनही घेतला होता, जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ज्यावेळी ट्रक चालकाने पार्किंगमधून ट्रक रिटर्न घेतला, त्यावेळी ट्रकचा वेग सुमारे 45 किमी होता. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने पोलिसांना सांगितले की त्यावेळी ती ट्रकचालकाबरोबर ओरल सेक्स करत होती. ट्रक चालक इतका नशेत होता की त्याला ट्रकचा वेग किती आहे हेदेखील समजले नाही.

घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी ट्रक चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. सध्या हा ट्रकचालक तुरुंगात आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे वय 35 वर्षे आहे. पोलीस तिच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago