Ulefone launches smartphone Ulefone Armor 12
नवी दिल्ली : Ulefone कंपनीने Ulefone Armor 12 या स्मार्टफोनला मजबूत बॉडीसह लाँच केले आहे. त्यामुळे या फोनला आर्मर असे नाव देण्यात आले आहे. या फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये सिल्वर-इयॉन बेस्ट ऐडिटिव्हसवर आधारित एक अँटी बॅक्टेरियल कोटिंग आहे. जे यूजर्सला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते.
आर्मर १२ चे स्पेसिफिकेशन्स :
Ulefone Armor 12 या स्मार्टफोनच्या लाँचिग निमित्ताने कंपनी सोशल मीडिया अकाउंट्सवर गिवअवे देत आहे. यात भाग घेऊन मोफत गिफ्ट्स जिंकण्याची संधी आहे. गिवअवे इंस्टाग्रामवर १३ ऑगस्ट, युट्यूबवर १८ ऑगस्ट आणि अलीएक्सप्रेसवर २३ ऑगस्टपासून आयोजित केले जात आहे. Ulefone Armor 12 ५ जी चा प्री-सेल २३ ऑगस्टपासून सुरू होईल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…