गॅझेट्स

स्मार्टफोन चाहत्यांसाठी गुड न्यूज, जगातील पहिला १८ जीबी रॅमचा स्मार्टफोन लॉन्च, पाहा फीचर्स

पुणे :  Red Magic 6 series अंतर्गत Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro असे दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोनला स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले सोबत लॉन्च केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीटला कमी करण्यासाठी अॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे. जे १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येते.

Red Magic ६ चे फीचर्स :

  1. हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित RedMagic OS 4.0 वर काम करतो.
  2. ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले
  3. रिफ्रेश रेट 165 हर्ट्ज़, सिंगल फिंगर टच सैम्पलिंग रेट 500 हर्ट्ज़, मल्टी-फिंगर टच सैम्पलिंग रेट 360 हर्टज आहे.
  4. स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो ६६० जीपीयूचा वापर केला आहे.
  5. 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी UFS3.1 स्टोरेज दिला आहे.
  6. बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
  7. प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे.
  8. पॉवर देण्यासाठी यात 5050 एमएएचची बॅटरी दिली आहे.
  9. ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
  10. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
  11. फोनची किंमत ४२ हजार ७०० रुपये आहे.
  12. १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४६ हजार रुपये आहे.
  13. कार्बन फायबर ब्लॅक मध्ये लाँच केले.
  14. टॉप व्हेरियंटमध्ये १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४९ हजार ५०० रुपये आहे.

Red Magic 6 Pro चे फीचर्स

  1. Red Magic ६ pro चे फीचर्स Red Magic 6 सारखेच आहेत
  2. 4500 एमएएच बॅटरी.
  3. १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट.
  4. Red Magic 6 Pro १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत ४९ हजार ५०० रुपये.
  5. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार रुपये.
  6. १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ६०० रुपये.
  7. फोनला दोन कलर व्हेरियंटमध्ये ब्लॅक आयरन आणि आइस ब्लेड सिल्वर सोबत लॉन्च केले आहे.
  8. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे.
  9. १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येते. याची किंमत ६३ हजार रुपये आहे.
  10. फोनच्या १८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किमत ७४ हजार २०० रुपये आहे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago