गॅझेट्स

स्वस्त स्मार्ट टीव्ही : ४० इंचाचा Mi चा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत व स्पेसिफिकेशन्स

पुणे : शाओमी कंपनीने ४० इंचाचा Mi TV 4A Horizon Edition हा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. या टीव्हीचा सेल उद्या दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.  हा स्मार्ट टीव्ही प्रीमियम बेजेल लेस डिझाइनमध्ये येणार आहे. फ्रेश लूक सोबत प्रीमियम मेटल बेजेल लेस डिझाइन सोबत आणले आहे. या स्मार्ट टीव्हीचा स्क्री टू बॉडी रेशिओ 93.7 टक्के असणार आहे. तर व्ह्यूइंग अँगल १७८ डिग्री असणार आहे. यात Vivid पिक्चर इंजिन (VPE) टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

Mi TV 40 Horizon Edition Specifications:

  1. स्क्रीन साइज रिझॉल्यूशन 1920 x1080 पिक्सल
  2. रिफ्रेश्ड रेट 60Hz.
  3. व्हुइंग अँगल १७८ डिग्री
  4. 10W x 2 पावर आउटपुट
  5. लांबी 892.2mm, रुंदी 558.5mm आणि वजन 5.48 किलोग्रॅम
  6. प्रोसेसर / ग्राफिक्स कार्ड  Amlogic Cortex A53 Quad-Core Mali
  7. 1GB रॅम आणि 8GB स्टोरेजचा सपोर्ट
  8. Mi स्मार्ट टीव्हीत PatchWall Mention PachWall फीचर
  9. अँड्राइड TV ला सपोर्ट
  10. Google Assistant, Chromecast Bult-in चा सपोर्ट
  11. DTS-HDचे सपोर्ट
  12. 3.5mm ऑडियो आउटपुट
  13. 20W स्टीरियो स्पीकर
  14. SPDIF आणि तीन HDMI पोर्ट
  15. साउंडबार, होम थिएटरचा सपोर्ट

हे ८ Apps तात्काळ डिलीट करा, नाहीतर होईल मोठे नुकसान

Mi TV 40 Horizon Editionची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीला mi.com, Mi Home, ई-कॉमर्स साइट Flipkart , Mi स्टूडियो आणि रिटेल पार्टनर स्टोरवरून खरेदी करू शकता. या टीव्हीची विक्री उद्या २ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या मदतीने १ हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर सोबत २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

20 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago