ग्लोबल

‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा

शिकागो : हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता केव्हिन क्लार्क यांचे अपघातात निधन झाले आहे. 32 वर्षीय केविन क्लार्क बुधवारी पहाटे शिकागोच्या रस्त्यावर सायकलवरून चालले होते, त्यावेळी त्यांना एका कारने धडक दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केव्हिन यांना गंभीर परिस्थितीत अ‍ॅडव्होकेट इलिनॉय मेसोनिक मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. तेथे थोड्या वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अभिनेता केव्हिन क्लार्कच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता जॅक ब्लॅकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. जॅक ब्लॅकने इंस्टाग्रामवर लिहिले की, “भयंकर बातमी … केविन इतक्या लवकर निघून गेला आहे, यावर विश्वास ठेवू शकत नाही. केविन आणि जॅक 2003 मध्ये ‘स्कूल ऑफ रॉक’मध्ये एकत्र दिसले होते.

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago