'Gandhi Baat' fame actress Gehna Vashisht's health deteriorated
मुंबई : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठची प्रकृती बिघडली असून तिच्यावर भायखाळा तुरुंगात उपचार सुरू आहेत. पॉर्न व्हिडीओ शूट प्रकरणात तिला अटक करण्यात आलेली आहे. गहना वशिष्ठचे पब्लिसिस्ट आणि लीगल अफेअर्स हेड फ्लिन रेमेडियोज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
फ्लिन रेमेडियोज यांनी सांगितलं कि, “माझी क्लायंट गहना वशिष्ठ उर्फ वंदना तिवारी खूप आजारी असून तिच्यावर uमला जामिनावर बाहेर आलेल्या महिला कैद्यांकडून समजलं आहे.” गहना वशिष्ठ मुंबई क्राइम ब्रांच आणि मालवणी पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये असतानाही तिला रोज इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जात होतं कारण तिची शुगर लेव्हल नेहमीच ४६०-५०० पेक्षा जास्त असायची. दरम्यान फ्लिन यांनी सांगितलं की, ज्युडिशिअल कस्टडीमध्ये गहनाची शुगर लेव्हल खूपच जास्त आहे. तिच्या या मेडिकल कंडिशनमुळे ती कोमामध्ये जाण्याचीही शक्यता आहे.
गहनाला क्रॉनिक डायबेटिसची समस्या आहे. सध्या तिची शुगर लेव्हल खूप जास्त आहे. तिची तब्येत सतत बिघडत आहे. ज्यामुळे आता तिच्यावर तुरुंगातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मागच्या १८-२४ महिन्यात तिला डायबिटीसमुळे ४ मायनर कार्डिएक अरेस्ट धक्के बसले आहेत. याशिवाय तिला अस्थमाचा त्रासही आहे. २०१९ मध्ये गहना एका आठवड्यासाठी व्हेंटिलेटरवर होती. ज्यावेळी तिला अटक करण्यात आली त्यावेळी तिची शुगर लेव्हल ६०० पेक्षा जास्त होती.
अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करणे आणि ते वेबसाइटवर अपलोड करण्याच्या आरोपाखाली मागील महिन्यात अटक करण्यात आली आहे.
ब्रेकिंग : अभिनेत्री गेहना वसिष्ठला अटक, वेब सीरिजच्या नावाखाली तब्बल ८७ पॉर्न व्हिडिओ
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…