Sanjay Leela Bhansali infected with corona, shooting of 'Gangubai Kathiawadi' stopped
रणबीर कपूरनंतर संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. संजय लीला भन्साळी सध्या विलगीकरणात आहेत. आलिया भट्ट भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत होती. परंतु आता रणबीर आणि भन्साळी या दोघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आलिया सध्या विलगीकरणात आहे. यामुळे गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले. तसेच सर्व कलाकार आणि क्रू यांची कोरोना टेस्ट करून घेण्यात आली आहे. भन्साळींच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…