मनोरंजन

ब्रेकिंग : अभिनेत्री गेहना वसिष्ठला अटक, वेब सीरिजच्या नावाखाली तब्बल ८७ पॉर्न व्हिडिओ

मुंबई : अभिनेत्री गेहना वसिष्ठला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ शूटिंग व वेबसाइटवर अपलोड केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तिला आज मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “तिने 87 अश्लील / पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत आणि ते आपल्या वेबसाइटवर अपलोड देखील केले आहेत. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्यता घ्यावी लागते. या वाहिनीची सदस्यता घेण्यासाठी 2000 रुपये द्यावे लागतात.” मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांनी तक्रार केली होती कि, पॉर्न फिल्ममध्ये अभिनय करण्यास त्यांना भाग पाडले गेले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, गेहाना वसिष्ठला हृदयविकाराचा झटका आला होता आणि शूटदरम्यान तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ALT बालाजीच्या अ‍ॅडल्ट वेब सीरिज गंदी बात या वेब सीरिजमध्ये गेहानाने तिच्या बोल्ड भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळविली. तिने तिचे स्वतःचे मोबाईल ऍप्लिकेशन देखील लाँच केले आहे, जिथे ती वारंवार तिचे बोल्ड व्हिडिओ पोस्ट करते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago