Massive fire in Okhla Phase II area of Delhi
नवी दिल्ली : दिल्लीच्या ओखला फेज II भागात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. 27 अग्निशामक गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वृत्तानुसार, झोपडपट्ट्या व कॉथ गोदामांनी व्यापलेल्या जागी आग लागली असल्याचे समजते. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ता आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…