अर्थकारण

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे दिलासा, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.77 ₹ 87.45
2 अकोला ₹ 97.45 ₹ 87.16
3 अमरावती ₹ 98.82 ₹ 88.48
4 औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
5 भंडारा ₹ 98.27 ₹ 87.95
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.53
7 बुलडाणा ₹ 98.28 ₹ 87.96
8 चंद्रपूर ₹ 97.49 ₹ 87.21
9 धुळे ₹ 97.45 ₹ 87.14
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.86 ₹ 88.52
12 मुंबई उपनगर ₹ 97.62 ₹ 88.64
13 हिंगोली ₹ 98.26 ₹ 87.95
14 जळगाव ₹ 98.61 ₹ 88.25
15 जालना ₹ 98.93 ₹ 88.56
16 कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
17 लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.39 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.31 ₹ 87.98
22 नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.35 ₹ 87.01
25 परभणी ₹ 99.33 ₹ 88.94
26 पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
27 रायगड ₹ 97.38 ₹ 87.04
28 रत्नागिरी ₹ 98.88 ₹ 88.51
29 सांगली ₹ 97.48 ₹ 87.19
30 सातारा ₹ 98.26 ₹ 87.90
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
33 ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76
34 वर्धा ₹ 97.87 ₹ 87.57
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.87 ₹ 88.53

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 दिवस ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 दिवस ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 दिवस ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

3 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

3 आठवडे ago