lady did rape with minor boy pocso act
लखनौ : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलाला फूस लावून जंगलात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलाने घरी पोहोचल्यावर घटनेची संपूर्ण माहिती कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गावातील गोपी तिवारी यांचा मुलगा रघुनाथ तिवारी या तरुणाने फूस लावून जवळच्या जंगलात नेले आणि तिथे नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर घरी पोहोचलेल्या पीडित मुलाने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. पीडित अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी गोसाईगंज पोलीस ठाणे गाठून आरोपी तरुणाविरुद्ध लेखी तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकले जाईल.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…