Covovax trials finally begin in India
पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस 600 रुपयांवरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी माहिती दिली आहे.
आदर पूनावाला यांनी ट्विट करत म्हटले कि, “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, सीरमने खाजगी रुग्णालयांसाठी COVISHIELD लसीची किंमत प्रति डोस 600 रुपयांवरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व 18+ वयोगटांसाठी सावधगिरीचा डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे पुन्हा एकदा कौतुक करतो.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…