Actress Shilpa Shetty's family infected with corona
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. राज कुंद्रा, समिशा, वियान, तिची आई आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा म्हणाली की आता सर्वजण बरे होत आहेत.
शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने ही माहिती दिली आहे. तिने सांगितले कि, “एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी मागील 10 दिवस कठीण होते. माझ्या सासू-सासऱ्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिशा, वियान-राज, माझी आई आणि राज सर्वांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली. मार्गदर्शक सूचनांनुसार, ते सर्वजण त्यांच्या खोल्यांमध्ये विलगीकरणात आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. आमच्या घरातील कर्मचार्यांपैकी दोन सदस्यांनीही कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. देवाच्या कृपेने, सर्वजण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. माझ्या चाचण्या नकारात्मक आल्या आहेत.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…