थोडक्यात घडामोडी टीम

महिलेवर तिच्याच घरात घुसून सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दुबौलिया परिसरात सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार…

6 वर्षे ago

पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन

पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गज श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही…

6 वर्षे ago

उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, जाणून घ्या महत्वाच्या मुद्द्यांविषयी

मुंबई : विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200…

6 वर्षे ago

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण : भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणीचा मृत्यू झाला…

6 वर्षे ago

आमदार बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटिव्ह; निवासस्थानी क्वारंटाईन

नगर : माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर टेस्ट केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह…

6 वर्षे ago

महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद, या मुद्द्यांवर केलं भाष्य….

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर  जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने…

6 वर्षे ago

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार…

6 वर्षे ago

धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.  पीडित महिला २२ वर्षीय…

6 वर्षे ago

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे. ते म्हणाले कि,…

6 वर्षे ago

रावळपिंडी शहरात बॉम्बस्फोट, २५ जण जखमी

रावळपिंडी : पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहरात आज (रविवार) बॉम्बस्फोट झाला. रावळपिंडीत दहा दिवसांत झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे.…

6 वर्षे ago