अल्पसंख्याक शाळेतील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान

2 वर्षे ago

नागपूर : अल्पसंख्याक समाजातील मुलांना योग्य शिक्षण मिळावे, अभ्यासातून त्यांना पुढे येता यावे यासाठी त्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण देणे उचित…

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 वर्षे ago

मुंबई : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ…

ब्रेकिंग! जगदीप धनखर यांच्याविरोधात राज्यसभेत काँग्रेस आणणार अविश्वास प्रस्ताव, सपा-टीएमसीचा देखील पाठिंबा

2 वर्षे ago

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील वातावरण थोडे तापलेले आहे. त्यातच आता राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप…

सात वर्षांपासून फरार आरोपीचा पाठलाग: अंधारात पोलीस व आरोपी विहिरीत पडले

2 वर्षे ago

संगमनेर तालुक्यातील सांगवी गावात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेत सात वर्षांपासून फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी व त्याचा पाठलाग…

वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक आयोगाला तीन गंभीर प्रश्न: महाराष्ट्र निवडणूक प्रक्रियेवर शंका

2 वर्षे ago

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला असून सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली असल्याचा आरोप केला जात…

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

2 वर्षे ago

राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून आज तिसरा व शेवटचा दिवस आहे. मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली…

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ, पण एकही शब्द वाचता आलं नाही; नेमकं काय घडलं?

2 वर्षे ago

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी, विशेष अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नव्या आमदारांनी…

कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी, लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 वर्षे ago

13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयतेने हत्या केली होती. या प्रकरणातील…

नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा धक्कादायक प्रकार: अविवाहित तरुणाला दारू पाजून शस्त्रक्रिया

2 वर्षे ago

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली…

राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर सापडला नोटांचा बंडल, चौकशी सुरु

2 वर्षे ago

नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचा बंडल सापडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आहे. याबाबत खुद्द सभापतींनी सभागृहात सांगितले आहे.…